Solapur | राज्यपालांचा ताफा जात असताना आडवं येत शिवप्रेमींनी दाखवले काळे झेंडे!

जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांतीच्या घोषणा यावेळी देण्यात आल्यात. काळे झेंडे दाखवणाऱ्यांना नंतर पोलिसांनी तातडीनं धाव घेत आपल्या ताब्यात घेतलं आहे.

| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 12:53 PM
1 / 7
सोलापुरात दौऱ्यादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते.

2 / 7
राज्यपालांचा ताफा जात असताना महामार्गावर आडवे येऊन दोन ते तीन जणांनी दाखवले काळे झेंडे दाखवले.

3 / 7
जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांतीच्या घोषणा यावेळी देण्यात आल्यात.

4 / 7
काळे झेंडे दाखवणाऱ्यांना नंतर पोलिसांनी तातडीनं धाव घेत आपल्या ताब्यात घेतलं आहे.

5 / 7
छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्याबद्दल वक्तव्य केल्याच्या विरोधात तीव्र पडसाद राज्यभर उमटले होते.

6 / 7
आज राज्यपालांना सोलापुरात दौरा होता. त्यावेळी राज्यपालांचा ताफा जात आहे असं समजून काळे झेंडें दाखवण्यात आले.

7 / 7
सोलापुरात शिवप्रेमींकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करताना त्याच्याविरोधात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालंय.