पोस्टाची भन्नाट योजना, फक्त थोडे पैसे गुंतवा आणि 7.25 लाख रुपये मिळवा!

| Updated on: Jul 10, 2021 | 7:30 AM

या योजनेत प्रवेश घेण्यासाठी किमान वयोमर्यादा 20 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे. यासाठी किमान विमा रक्कम 10,000 रुपये आणि कमाल विमा रक्कम 10 लाख रुपये आहे.

1 / 7
Post Office Monthly Saving Scheme

Post Office Monthly Saving Scheme

2 / 7
पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव आहे ग्राम प्रिया (Post Office Gram Priya Scheme). या योजनेत प्रवेश घेण्यासाठी किमान वयोमर्यादा 20 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे. यासाठी किमान विमा रक्कम 10,000 रुपये आणि कमाल विमा रक्कम 10 लाख रुपये आहे.

3 / 7
LTC Claim

LTC Claim

4 / 7
या योजनेच्या लाभ आणि प्रीमियम हे वयानुसार वेगवेगळे आहे. जर एखादा पॉलिसीधारक 25 वर्षांचा असेल आणि त्याने 5 लाखांचा विमा रक्कम खरेदी केला तर त्याला एकूण 7.25 लाख रुपये मिळतील. म्हणजेच वयाच्या 25 व्या वर्षी ही पॉलिसी खरेदी केल्यास त्याच्या मॅच्युरिटी ही 35 वर्षांपर्यंत असेल. यात 5 लाखांच्या विम्यासाठी मासिक  प्रीमियम हा 5042 रुपये इतका असेल. त्यानुसार दररोज 168  रुपये जमा करावे लागतील. तर तिमाही आधारावर प्रीमियम भरण्यासाठी 15126 रुपये भरावे लागतील. तसेच सहामाही आधारावर 30096 आणि वार्षिक प्रीमियम 59670 रुपये असेल.

5 / 7
या योजनेच्या मते, जर तुम्ही ही योजना यंदा म्हणजे 2021 मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर चौथ्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये विमाराशीच्या 20 टक्के म्हणजे 1 लाख रुपये उपलब्ध असतील. तर सातव्या वर्षी म्हणजेच 2028 मध्ये तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. तसेच 2031 मध्ये म्हणजेच पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर सम अॅश्युअर्डच्या 60 टक्के म्हणजेच 3 लाख रुपये उपलब्ध असतील. त्याशिवाय यात बोनसचा लाभही मिळेल.

6 / 7
पीएफ खाते

पीएफ खाते

7 / 7
यानुसार, जेव्हा 2031 मध्ये पॉलिसी मॅच्युर होईल तेव्हा तुम्हाला एकूण रकमेपैकी 60 टक्के आणि 2.25 लाख रुपये बोनस म्हणून मिळतील. यानुसार पॉलिसीधारकाच्याहाती एकूण 7.25 लाख रुपये येतील.