बटाट्याचा रंजक इतिहास; अर्थव्यवस्था बदलून टाकणाऱ्या पिकाचं परदेशात आहे कनेक्शन

history of the potato : बटाटा भारतातील प्रमुख पिकापैकी एक आहे. भारतातील बहुतांश शेतकऱ्यांसाठी बटाटा हे हमखास उत्पन्न देणारे पीक आहे.

| Updated on: Jul 14, 2026 | 9:17 PM
1 / 5
परदेशाबाहेर मूळ असलेल्या बटाट्याने संपूर्ण अर्थव्यवस्था बदलून टाकली आहे. बहुतांश शेतकऱ्यांसाठी हमखास उत्पन्न देणारे पीक आहे.

परदेशाबाहेर मूळ असलेल्या बटाट्याने संपूर्ण अर्थव्यवस्था बदलून टाकली आहे. बहुतांश शेतकऱ्यांसाठी हमखास उत्पन्न देणारे पीक आहे.

2 / 5

अनेकांच्या घरातील प्रमुख भाजी बटाटा असते. अगदी रेस्टॉरंटमध्येही बटाट्याचा पदार्थांना मागणी असते. खरंतर बटाट्याचे मूळ हे परदेशी आहे.

3 / 5

बटाट्याचे पीक हे मूळचे दक्षिण अमेरिकेच्या 'पेरू' हे असल्याचे समाजशास्त्रांकडून सांगितले जाते. बटाटा हे मुळात कंदमूळ आहे.

4 / 5

स्पॅनिश लोकांनी 1587 च्या सुमारास युरोपमध्ये नेले. त्यानंतर बटाट्याचं पीक भारतात घेण्यात येऊ लागले. पोर्तुगीज लोकांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ बटाटा पिकाची लागवड केल्याची नोंद पाहायला मिळते.

5 / 5

बटाटा हे पीक सोलॅनेसी कुळातील असून त्याचे शास्त्रीय नाव सोलॅनम ट्यूबरोझम असे आहे. बटाटा हे पीक भारतात प्रमुख पीक मानले जाते. परंतु या बटाट्याचे चीनमध्ये सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us