पांढऱ्या बनारसी साडीत प्रार्थना बेहेरेचं सौंदर्य खुललं; नथ अन् पारंपरिक लूकने चाहत्यांना लावलं वेड!
प्रार्थना बेहेरेच्या पांढऱ्या बनारसी साडीतील मोहक लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. नथ, चंद्रकोर आणि पारंपरिक दागिन्यांनी तिचं सौंदर्य खुललंय. पण तिच्या या खास लूकमागचं नेमकं कारण काय? पाहा तिचे सुंदर फोटो...
1 / 6

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या नव्या पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
2 / 6
ऑफ-व्हाइट रंगाच्या सुंदर साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
3 / 6
गळ्यातील पारंपरिक चोकर, नथ आणि आकर्षक बांगड्यांनी तिच्या लूकला खास शाही अंदाज दिला आहे.
4 / 6
कपाळावरील चंद्रकोर आणि सौम्य मेकअपमुळे तिच्या रूपात मराठमोळ्या संस्कृतीची सुंदर झलक पाहायला मिळते.
5 / 6
सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून कंमेंट्सचा वर्षाव होत आहे.
6 / 6
प्रार्थना बेहेरेची स्टायलिश साडी, पारंपरिक दागिने आणि आकर्षक अदा यांची सध्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us