इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकला धमक्या, सोसायटीतील पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला, मागितलं पोलिस संरक्षण

विद्याविहारमधील कैलास अव्हेन्यू सोसायटीतील पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला असून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकने मागितली पोलीस संरक्षणाची मागणी.

| Updated on: Jun 07, 2026 | 2:37 PM
1 / 5
मुंबईतील विद्याविहार येथील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरूंसाठी काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून वाद निर्माण झाला आहे.

मुंबईतील विद्याविहार येथील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरूंसाठी काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून वाद निर्माण झाला आहे.

2 / 5

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकला सोसायटी सभासदांची परवानगी न घेता ही पट्टी आखल्याचा आरोप करत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.

3 / 5

सोसायटी समितीतील काही सदस्यांनी एकतर्फी निर्णय घेत ही कायमस्वरूपी पट्टी मारली आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास झाल्याचे सांगत ही पांढरी पट्टी हटवावी अशी मागणी त्याने केली आहे.

4 / 5

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस त्याच्या निवासस्थानी दाखल झाले असून ते सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

5 / 5

तसेच इमारतीतील काही व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचा दावा करत प्रसाद वेदपाठकने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us