सराफा बाजारात मोठी खळबळ, थेट धाडकन कोसळले सोने आणि चांदी, थेट सोन्याचा भाव..
इराण आणि अमेरिका युद्धापासून सोन्याचे भाव कोसळताना दिसत आहेत. मध्यंतरी भाव वाढले होते. आता पुन्हा भाव कोसळले आहेत. त्यातच आता सराफ बाजारात खळबळ उडाली असून पुन्हा सोने घसरले आहे.
1 / 5

सोने आणि चांदीच्या भावात मागील काही दिवसांपासून चढउतार बघायला मिळत आहेत. त्यातच सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण होत झाली. पुन्हा एकदा सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत.
2 / 5
सोन्याच्या दरात 1 हजार 500 रूपयांनी मोठी घसरण झाली. सतत सोने घसरत आहे. पुढील काही दिवसात सोन्याच्या भावात अधिक घसरण होण्याचे संकेत आहेत.
3 / 5
सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची घसरण झाली तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाल्याचे बघायला मिळतंय. कालही चांदीच्या भावात घसरण झाली होती.
4 / 5
24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 46 हजार 260 आहे. 22 कॅरेटचा दर 1 लाख 32 हजार आहे. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 8 हजार 60 रुपये आहे.
5 / 5
आठवडाभरात सोन्याच्या दरात साडे चार हजारांची तर चांदीच्या दरात 13 हजारांची घसरण झाल्याचे बघायला मिळतंय. सोने आणि चांदीचे भाव सतत बदलताना दिसत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us