Breaking Photos | नव्या वर्षाला चक्क दीपिका-रणबीर एकत्र?
रणवीर सिंह-दीपिका पादुकोण आणि आलिया-रणबीर राजस्थानमधील रणथंभौर येथे सुट्टीसाठी गेले होते.
1 / 6

रणवीर सिंह-दीपिका पादुकोण आणि आलिया-रणबीर राजस्थानमधील रणथंभौर येथे सुट्टीसाठी गेले होते. तेथील काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाली होती.
2 / 6
आता रणवीर सिंह-दीपिका पादुकोण आणि आलिया-रणबीर हे मुंबईत दाखल झाले आहेत त्यावेळेची हे काही फोटो
3 / 6
या फोटोत सोनी राजदान दिसत आहे.
4 / 6
नीतू कपूर देखील एका फोटोत दिसत आहे.
5 / 6
दीपिकाच्या इन्स्टा अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहे, तिचे अकाउंट हॅक करण्यात आले आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दीपिकाच्या सर्व पोस्ट डिलीट झाल्याचे पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले.
6 / 6
अभिनेत्री दीपिका पदुकोण
Loading...
Unable to load recommendations.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...