वयाच्या 45 व्या वर्षी रणबीर कपूरच्या बहिणीची नवी सुरुवात, आधी काय करायची काम?

अभिनेता रणबीर कपूर याच्या बहिणी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. पण ती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील सर्वत्र फक्त आणि फक्त रणबीर याची बहीण रिद्धीमा हिची चर्चा रंगली आहे... वयाच्या 45 व्या वर्षी रिद्धीमा नवीन सुरुवात करत आहे.

| Updated on: Apr 11, 2026 | 3:05 PM
1 / 5
कोणतंच नवीन काम सुरु करण्यासाठी वयाची गरज नसके... याचं जिवंत उदाहरण अभिनेता रणबीर कपूर याची बहीण रिद्धिमा कपूर साहनी आहे. संगायचं झालं तर, रिद्धीमा हिने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. वयाच्या 45 व्या रिद्धीमा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे...

कोणतंच नवीन काम सुरु करण्यासाठी वयाची गरज नसके... याचं जिवंत उदाहरण अभिनेता रणबीर कपूर याची बहीण रिद्धिमा कपूर साहनी आहे. संगायचं झालं तर, रिद्धीमा हिने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. वयाच्या 45 व्या रिद्धीमा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे...

2 / 5

सांगायचं झालं तर, रिद्धिमा हिने रिऍलिटी शोमध्ये काम केलं आहे. आता ती लवकरत मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे... 'दादी की शादी' सिनेमातून रिद्धिमा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे... नुकताच सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित झाला, ज्यामध्ये रिद्धिमा देखील होती.

3 / 5

विशेष गोष्ट म्हणजे, रिद्धीमा सिनेमात कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि तिची आई नीतू कपूर यांच्यासोबत दिसणार आहे. हा कौटुंबिक नात्यांवर आधारित एक कॉमेडी ड्रामा सिनेमा आहे. लोक यासाठी उत्सुक आहेत.

4 / 5

यापूर्वी, रिद्धिमा 'फॅब्युलस लाइव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाइव्ह्स' या शोमध्ये दिसली होती. हा शो ग्लॅमर विश्वात राहणाऱ्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित होता, ज्यामध्ये महीप कपूर, भावना पांडे, सीमा सजदेह आणि इतर अनेक नावांचा समावेश होता.

5 / 5

सिनेमांमध्ये येण्यापूर्वी रिद्धिमा एक ज्वेलरी डिझायनर म्हणूनही ओळखली जात होती. चित्रपट कुटुंबातून आल्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे आणि ती सोशल मीडियावर कायम सक्रिय आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us