30 वर्षांनी दुर्मिळ राजयोग, या 2 खास राशींचं नशीब पालटणार, आयुष्यात होणार…

तब्बल 30 वर्षांनी हा योगायोग आला आहे. या केंद्र त्रिकोण राजयोगाचा दोन राशींना विशेष फायदा होणार आहे.

| Updated on: Jul 11, 2025 | 10:58 PM
1 / 5
तब्बल 30 वर्षांनी पहिल्यांदाच केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. या राजयोगाचा वृश्चिक, धनू राशींना चांगला फायदा होणार आहे. श्रावण महिन्यात केंद्र त्रिकोण योग जुळून आल्यास तो शुभ आणि प्रभावशाली असल्याचे बोलले जाते.

2 / 5
यावेळी तयार झालेल्या केंद्र त्रिकोण राजयोगाचा एकूण तीन राशींना विशेष फायदा होणार आहे. यामध्ये दोन राशींचा समावेश आहे. वृश्चिक आणि धनू असे या दोन राशींचे नाव आहे.

3 / 5
या केंद्र त्रिकोण राजयोगाचा वृश्चिक राशीला विशेष फायदा होणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे शिक्षण क्षेत्रात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. व्यापारातही लाभ होऊ शकतो. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश येईल. तसेच अडकलेले काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.

4 / 5
धनू राशीलाही केंद्र त्रिकोण योगाचा विशेष फायदा होणार आहे. या राजयोगामुळे धनू राशींच्या लोकांच्या आयुष्यात शांती कायम राहील. तसेच शनीचा नकारात्मक प्रभावही कमी होईल. घर, दुकान, फ्लॅट खरेदी करण्याची योजना मार्गी लागेल.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.