पुष्कराज रत्नापासून सावधान, या गोष्टी जाणून घ्या; अन्यथा मिळेल संकटाला आमंत्रण!

पुष्कराज रत्नाला वेगळे असे महत्त्व आहे. योग्य पद्धतीने हे रत्न घातले नाही तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

| Updated on: Jul 12, 2025 | 9:49 PM
1 / 6
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक रत्नाला आपापले वेगळे महत्त्व आहे. पुष्कराज रत्नाला मात्र सर्व रत्नांमध्ये वेगळे महत्त्व आहे. हे रत्न गुरु ग्रहाशी संबंधित असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच या रत्नाचे विशेष स्थान आहे.

2 / 6
गुरु ग्रह हा विवाह, सुख-समृद्धी, धर्म, ज्ञान आदीशी संबंधित आहे. पुष्कराज रत्नाला परिधान केल्यास कुंडलीत गुरू ग्रहाचे स्थान मजबूत होते आणि त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.

3 / 6
विधिननुसार पुष्कराज रत्न परिधान केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात. एखाद्याच्या कुंडलीत गुरू ग्रह कमजोर असेल तर पुष्कराज रत्न परिधान करून गुरू ग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी करता येतो. परिणामी जीवनात चांगल्या गोष्टी घडू शकतात.

4 / 6
पुष्कराज रत्न शक्तीशाली रत्नांपैकी एक आहे. म्हणूनच हे रत्न धारण करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. अगोदर एखाद्या ज्योतिषाला दाखवून हे रत्न कसे घालावे, याबाबत समूजन घ्यावे.

5 / 6
बुधवारी रात्री गंगेच्या पवित्र पाण्याने, दूधाने हे रत्न अगोदर शुद्ध केले पाहिजे. गुरूवारी पूजा करूनच हे रत्त बोटात घालायला हवे, असे सांगितले जाते.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.