Rashmika Vijay Wedding Reception : रश्मिका-विजयच्या रिसेप्शनचे Inside फोटोज

Rashmika Vijay Wedding Reception : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या रिसेप्शनला फिल्म इंडस्ट्रतले अनेक मोठे स्टार्स उपस्थित होते. रिसेप्शन हैदराबादमध्ये होतं. तिथले काही फोटो समोर आलेत.

| Updated on: Mar 05, 2026 | 3:45 PM
1 / 5
Rashmika Vijay Wedding Reception : साऊथ सिनेमातील  पॉपुलर स्टार  विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना आता कायमसाठी एकमेकाचे झाले आहेत. 26 फेब्रुवारीला दोघांनी उदयपूरमध्ये लग्न केलं. त्यानंतर दोघांची चर्चा आहे.

Rashmika Vijay Wedding Reception : साऊथ सिनेमातील पॉपुलर स्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना आता कायमसाठी एकमेकाचे झाले आहेत. 26 फेब्रुवारीला दोघांनी उदयपूरमध्ये लग्न केलं. त्यानंतर दोघांची चर्चा आहे.

2 / 5

4 मार्चला दोघांनी हैदराबादमध्ये एक वेडिंग रिसेप्शन ठेवलं होतं. त्यासाठी त्यांनी खास पाहुण्यांना निमंत्रित केलेलं. रिसेप्शन पार्टीमध्ये साऊथ पासून बॉलीवूडपर्यंत अनेक स्टार्स सहभागी झाले.

3 / 5

लग्नानंतर रश्मिका आणि विजय दोघांची चर्चा आहे. सतत दोघांचे फोटोज आणि व्हिडिओ समोर येत आहेत. आता सोशल मीडियावर त्यांच्या रिसेप्शनचे फोटो आहेत. दोघांची जोडी फॅन्सना खूप आवडलीय.

4 / 5

अल्लू अर्जन, कृती सेनन, करण जौहर, मृणाल ठाकुर, राम चरण, चिरंजीवी, नागार्जुन, नागा चैतन्य, दग्गुबती वेंकटेश दोघे रिसेप्शनला आलेले. सर्वांनी रश्मिका-विजय सोबत फोटो काढले.

5 / 5

रश्मिका आणि विजय दोघेही फिल्म इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. दोघांची तगडी फॅन फॉलोइंग आहे. दोघांनी अनेक मोठे फिल्ममेकर्स आणि अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us