Finance Tips : भाड्याने राहावे की EMI वर घर खरेदी करावे, निर्णय घेण्याआधी हे वाचा अन्यथा पश्चात्ताप होईल!

अनेकदा घर खरेदी करावे की भाड्याने राहावे, हे समजत नाही. हा निर्णय घेण्याआधी काही बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. हा विचार केला तर तुम्हाला होणारा संभाव्य तोटा कमी होऊ शकतो.

| Updated on: Nov 09, 2025 | 9:53 PM
1 / 7
प्रत्येकालाच आपले हक्काचे घर असावे असे वाटते. त्यासाठी अनेकजण आयुष्यभर मेहनत करतात. बँकांकडून गृहकर्ज घेऊन बहुसंख्य लोक घर खरेदी करतात. परंतु बँकेकडू गृहकर्ज घेऊन खर खरेदी करणे योग्य की अयोग्य हे समजून घेणे गरजेचे आहे.

2 / 7
कर्ज घेऊन लाखो रुपयांचे घर खरेदी करावे की भाड्याने राहावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टींपैकी नेमकं चांगलं काय आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या करिअरला नुकतीच सुरूवात केली असेल तर भाड्याने राहणे हा सर्वात चांगला पर्याय आहे.

3 / 7
करिअरच्या सुरुवातीला अनेक चढ-उतार असतात. त्यामुळे भाड्याने घर घेतल्यास तुम्हाला डाऊन पेमेंटचे, ईएमआय भरम्याचे टेन्शन नसेल. त्यामुळे त्यामुळे करिअरच्या सुरुवातीला घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याने घर घेणे हेच चांगले ठरू शकते.

4 / 7
परंतु तुम्ही भाड्याने राहात असाल तर तुम्हाला त्या घरात फक्त राहण्याची मुभा मिळते. तुम्ही त्या घराचे मालक नसता. सोबतच प्रत्येक वर्षी भाड्या दहा टक्क्यांनी वाढ होत असते. त्यामुळे भाड्यात सातत्याने वााढ होत असते.

5 / 7
त्यामुळे गृहकर्ज काढून ईएमआय भरून तुम्ही एखाद्या घराचे मालक होऊ शकता. तुमच्याकडे बचतीसाठी पैसे शिल्लक राहात असतील आणि तुमच्या नोकरीत अनिश्चितता नसेल तर घर खरेदी करण्याचा पर्याय चांगला ठरू शकतो.

6 / 7
 तुमच्या नोकरीत अनिश्चितता नसेल, साखरे या शहरातून त्या शहरात जावे लागत नसेल तर खर खरेदी करणे चांगला पर्याय ठरू शकतो. घरभाडे भरण्यापेक्षा तुमही ईएमआय भरून पुढच्या 20-25 वर्षात तुम्ही त्या घराचे मालक होऊ शकता. तुमची संपत्ती निर्माण होऊ शकते.

7 / 7
तुम्हाला भविष्यात नोकरी जाण्याची भीती नसेल आणि पगारवाढीची शक्यता वाटत असेल तर घर खरेदी करता येऊ शकेल. रेंट ट्रॅपमध्ये न फसता तुम्हाला संपत्ती निर्माण करता येऊ शकेल.