Rohit Sharma: न्यूझीलंडचे काही खरं नाही, रोहित किवींची झोप उडवणार, मॅचपूर्वी घेतला मोठा निर्णय
Rohit Sharma Post:
1 / 5

आजपासून भारत आणि न्यूझीलंड मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेची सुरुवात टी-२० सामन्यांनी होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज रंगणार आहे.
2 / 5
टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ वनडे सामना खेळणार आहे. आता या मालिकेसाठी आता रोहित शर्माने कंबर कसली आहे.
3 / 5
रोहित शर्माने न्यूझीलंडला टक्कर देण्यासाठी आता कसून सराव सुरु केला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर त्याने शेअर केले आहे.
4 / 5
रोहितचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रोहितची फिटनेस पाहून तो आता न्यूझीलंडविरुद्ध धमाका करेल अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहे.
5 / 5
कारण मागील काही महिन्यांपासून रोहित आपल्या फिटनेसवर बरीच मेहनत घेत आहे. याचा परिणामही मैदानावर पाहायला मिळत आहे. त्याच्या फलंदाजीत बरीच सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us