पुतिन यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, लपून छपून केलं हे सिक्रेट काम, फोटो येताच खळबळ!

दोन्ही देशांतील लष्करी सहकार्याला मजबुती मिळावी, यासाठीहा अभ्यास चालू करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या युद्धाभ्यासात साधारण 200 सैनिक होते.

| Updated on: Oct 12, 2025 | 8:36 PM
1 / 6
भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री बरीच जुनी आहे. भारत रशियासोबत शस्त्र, इंधन, तेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रात व्यापार करतो. या दोन्ही देशांनीही एकमेकांप्रतीची वचनबद्धता वेळोवेळी बोलून दाखवलेली आहे. असे असताना भारताला धक्का देणारी माहिती समोर आली आहे.

2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार रशिया आणि पाकिस्तानी लष्कराचा एकत्रित युद्धाभ्यास चालू आहे.  द्रुज़्बा 2025 या नावाने हा युद्धाभ्यास चालू असून त्याचे काही फोटो समोर आले आहेत.

3 / 6
या फोटोमध्ये दोन्ही देशांचे सैनिक हातात शस्त्र घेऊन सज्ज असल्याचे दिसत आहे. रशियन सेनेने हा युद्धाभ्यास झाला असल्याचे सांगितले आहे.

4 / 6
भारत आणि पाकिस्तान यांच्यात टोकाचे शत्रूत्त्व आहे. भारताने पाकिस्तानसोबत सर्व प्रकारचा व्यापार बंद केलेला आहे. रशिया हा भारताचा विश्वासू मित्र मानला जातो. मात्र असे असताना रशियाने पाकिस्तानसोबत संयुक्त युद्धाभ्यास केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

5 / 6
दोन्ही देशांतील लष्करी सहकार्याला मजबुती मिळावी, यासाठीहा अभ्यास चालू करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या युद्धाभ्यासात साधारण 200 सैनिक होते.

दोन्ही देशांतील लष्करी सहकार्याला मजबुती मिळावी, यासाठीहा अभ्यास चालू करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या युद्धाभ्यासात साधारण 200 सैनिक होते.

6 / 6
रशियाने दहशतवादाविरोधात लढणाऱ्या आपल्या स्पेशल ऑपरेशन फोर्सच्या सैनिकांना या युद्धाभ्यासात उतरवले आहे. युद्धाभ्यास झाल्यानंतर सर्वोत्कृष्ट सैनिकांना पुरस्कार, स्मृती चिन्हे प्रदान करण्यात आली.