Sachin Pilgaonkar: मातृभाषा मराठी पण विचार उर्दूमध्ये करतो; ‘महागुरु’असे का म्हणाले?

Sachin Pilgaonkar: महागुरु सचिन पिळगावकर हे कायमच चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एका कार्यक्रमामध्ये त्यांनी माझी मातृभाषा मराठी पण विचार उर्दूमध्ये करतो असे म्हटले आहे. यामागचे कारण काय? चला जाणून घेऊया...

| Updated on: Oct 07, 2025 | 2:06 PM
1 / 7
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर हे महागुरु म्हणून ओळखले जातात. त्यांचे प्रत्येक वक्तव्य हे चर्चेचा विषय ठरत असते. आता त्यांनी 'मला कधीही झोपेतून उठवले तर मी उर्दू बोलतो' असे म्हटले आहे. आता ते असे का म्हणाले? जाणून घ्या...

2 / 7
सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून काम करत फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले होते. त्यांना मीना कुमारी यांनी उर्दूचे धडे दिल्याचे अनेकदा बोलले जाते.

3 / 7
सचिन पिळगावकर यांची मातृभाषा मराठी असली तरी देखील त्यांना उर्दू भाषा विशेष आवडते हे सर्वांनाच माहिती आहे.

4 / 7
सचिन पिळगावकर यांनी 'बहार-ए-उर्दू' या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी आपले उर्दू भाषेवरील प्रेमाविषयी वक्तव्य केले. या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

5 / 7
'बहार-ए-उर्दू' या कार्यक्रमात बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले की, "माझी मातृभाषा ही मराठी आहे. पण मी विचार हे उर्दू भाषेमध्येच करतो."

6 / 7
पुढे उर्दू भाषेवरील प्रेमाविषयी बोलताना सचिना पिळगावकर म्हणाले, "रात्री 3 वाजता माझी बायको किंवा इतर कोणी मला उठवतं तरी मी उर्दू बोलत उठतो. एवढंच नाही मी उर्दू बोलत झोपतोही."

7 / 7
सचिन यांच्या तोंडून उर्दू ऐकणे सुप्रिया पिळगावकर यांनाही आवडत असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन पिळगावकर पुढे म्हणाले की, "उर्दू एक अशी सवत आहे जी माझ्या बायकोला आवडते."