समाधान सरवणकर यांचं आलिशान घर… प्रत्येक कोपरा रॉयल… संपूर्ण व्हाईट थीमचं घर पाहून म्हणाल…

शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांनी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचं नुकताच लग्न झालं. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील तुफान व्हायरल झाले. आता समाधान सरवणकर यांच्या घराचे फोटो समोर येत आहेत... अतिशय रॉयल असं त्यांचं घर आहे.

| Updated on: Jan 08, 2026 | 1:04 PM
1 / 5
समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचं घर प्रचंड रॉयल आणि आलिशान आहे. त्यांच्या घरातील प्रत्येक कोपरा पांढऱ्या रंगाने  सजवण्यात आला आहे... त्यांच्या घराचा दरवाजाच भव्य आणि त्याला उत्तम रंगाची जोड देण्यात आली आहे.

2 / 5
व्हाईट थीममध्ये सजवलेलं घर स्वच्छ, शांत आणि भव्य दिसत आहे... मोजक्याच फर्निचरचा वापर करत घराला रॉयल टच देण्यात आला आहे. शिवाय  घरात वस्तू देखील व्यवस्थित मांडल्या आहेत.  लहान रोपं आणि शोपीसमुळे घराचं सौंदर्य आणखी वाढलं आहे.

3 / 5
लिव्हिंग रूम, खिडकीजवळ किंवा कोपऱ्यांमध्ये ठेवलेली  झाडे घराला जिवंतपणा देतात. घर सजवण्यासाठी त्यांनी कोणत्याच भडक रंगाचा वापर केलेला नाही. पांढऱ्या आणि राखाडी रंगात घर सजवण्यात आलं आहे.

4 / 5
समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचा विवाहसोहळा 4 डिसेंबर रोजी मुंबईतील सहारा हॉटेलमध्ये मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. लग्नात अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

5 / 5
राठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री उर्मिला कोठारे, अभिजीत खांडकेकर, सुशांत शेलार, हार्दिक जोशी, अक्षया देवधर अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सोशल मीडियावर आजही त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असतात.