Photo: अभिनेत्री सई लोकूरचा अस्सल इंडियन लूक, फोटो पाहाच!

बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Sai Lokur's new photos)

VN | Updated on: Feb 21, 2021 | 3:25 PM
1 / 5
बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

2 / 5

नवनवीन फोटो शेअर करत ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

3 / 5

आता तिनं मस्त अनारकली ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

4 / 5

घराच्या बाल्कनीतच तिनं हे फोटोशूट केलं आहे. या लूकमध्ये सई प्रचंड सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा पसंतीस उतरले आहेत.

5 / 5

‘My first love - Indian ?’ असं कॅप्शन देत तिनं हे ट्रेडिशनल फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us