Samantha Ruth Prabhu : सुरक्षाकडं भेदून आला, त्या चाहत्याने समंथाच्या नवऱ्यासमोर बिनधास्त तिला..कृती इतकी आवडली की ती सुद्धा लाजली

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूला फक्त दक्षिणेतली अभिनेत्री म्हणणं चुकीच ठरेल. फॅमिली मॅन सारख्या वेबसीरीजमध्ये सुद्धा फक्त डोळ्यातून तिने आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली. कुठल्याही भूमिकेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणं ही तिची खासियत आहे.

| Updated on: May 28, 2026 | 7:46 AM
1 / 5
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या आगामी ‘मां इंटी बंगारम’ या तेलगू चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत आहे. चित्रपटाच्या मेकर्सनी या Action पॅक चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रिलीज केला. संमथा या कार्यक्रमाला हजर होती.

2 / 5
हैदराबादमध्ये ट्रेलर रिलीजचा कार्यक्रम झाला. त्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात एका चाहत्याच्या कृतीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. समंथाच्या या चाहत्याने तिच्यासाठी जे केलं, त्याला तोड नाही. समंथा सुद्धा लाजली. तिला आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपवता आला नाही.

3 / 5
एका चाहत्याने समंथाला भेटण्यासाठी सुरक्षाकड भेदलं. तिच्याजवळ जाऊन त्याने एक फुलांचा पुष्पगुच्छ भेट दिला.त्यावेळी समंथाचा नवरा राज निदिमोरु सुद्धा तिथे होता. त्याला सुद्धा चाहत्याची ही कृती भावली. त्याच्या चेहऱ्यावरही हास्य होतं.

4 / 5
सोशल मीडियावर चाहत्याच्या या कृतीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. सुरक्षाकड भेदून गुडघ्यावर बसून त्याने समंथाला पुष्पगुच्छ भेट म्हणून दिला. समंथाने सुद्धा आनंदाने त्याची भेट स्वीकारली व त्याच्यासोबत सेल्फी काढला. समंथाचा हास्य पाहून कार्यक्रमाला उपस्थित असलेली पब्लिक सुद्धा ओरडली.

5 / 5
 सुरक्षारक्षक जेव्हा या चाहत्याल मागे ओढत होते. त्यावेळी समंथाने त्यांना रोखलं. त्याच्यासोबत सेल्फी काढला. सोशल मीडियावर यासाठी सुद्धा समंथाच कौतुक होतय. ‘मां इंटी बंगारम’ फॅमिली Action ड्रामा असलेला चित्रपट आहे. नंदिनी रेड्डीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. समंथाचा नवरा या चित्रपटाचा निर्माता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us