चंद्रावर निर्माण झाल्या हजारो भेगा, थेट मोठी घट, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता..
चंद्राची गेल्या काही दिवसांपासून झिज होत आहे. त्यातच शास्त्रज्ञांनी अत्यंत मोठा इशारा दिला. चंद्रावर सतत भेगा वाढत आहेत. चंद्राची झिज होत असल्याने जगात खळबळ उडाली. शास्त्रांनी धोका वर्तवला आहे.
1 / 5

चंद्राचा आकार दर 10 लाख वर्षांत कमी होतो. साधारणपणे 6 ते 11 सेंटीमीटरपर्यंत कमी होत असतो. आता या होणाऱ्या बदलामुळे चिंता वाढली आहे.
2 / 5
यामुळे नासाच्या आर्टेमिस सारख्या मानवी अंतराळ मोहिमांवर याचा थेट परिणाम होणार आहे. यासोबतच शास्त्रज्ञांकडून मोठी भीतीही व्यक्त केली जात आहे.
3 / 5
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीने खगोलशास्त्र जगात मोठी खळबळ उडाली. चंद्राचा अंतर्गत भाग थंड होत असल्याने त्याच्या गाभ्यावर परिणाम होत आहेत.
4 / 5
यामुळेच चंद्रावर मोठे भूकंपाचे धक्केही जाणवत आहेत. नासाने ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे म्हटले. संशोधनानुसार, 40 कोटी वर्षांमध्ये चंद्राची त्रिज्या तब्बल 148 फुटांनी कमी झाली.
5 / 5
हा खूप जास्त मोठा बदल म्हणावा लागेल. हा एक प्रकारचा पुढच्या काळात येणारा मोठा धोका म्हणावे लागेल. त्यातच शास्त्रज्ञांनी मोठा इशारा दिला.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us