राज ठाकरे ते सलमान खान… शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्या मुलीच्या साखरपुड्याचे खास फोटो पाहा..

शायना एनसी यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला. यावेळीचे काही फोटो पुढे आली आहेत. राज ठाकरे स्वत: या साखरपुड्यात सहभागी झाले. सलमान खानही पोहोचला होता.

| Updated on: Oct 18, 2026 | 8:29 AM
1 / 5
शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला. या साखरपुड्यातील खास फोटो पुढे येत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक शायना एनसी आहेत.

शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला. या साखरपुड्यातील खास फोटो पुढे येत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक शायना एनसी आहेत.

2 / 5

नुकताच त्यांच्या मुलीचा साखरपुडा मुंबईत पार पडला. या साखरपुड्याला अनेक नेत्यांनी आणि कलाकारांनी हजेरी लावली. राज ठाकरे आपल्या पत्नीसह शायना एनसी यांच्या मुलीच्या साखरपुड्याला पोहोचले.

3 / 5

विशेष म्हणजे या साखरपुड्याला बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान हा देखील पोहोचला आहे.यादरम्यानचे सलमान खानचे फोटो पुढे आले. आपल्या खास लूकमध्ये सलमान खाम पोहोचला.

4 / 5

मुंबईतील नेपियन सी रोड येथील शांती बंगला या निवासस्थानी शायना एनसी यांच्या मुलीचा साखरपुडा झाला. छोटेखानी हा समारंभ आयोजित करण्यात आला.

5 / 5

कमी लोकांच्या उपस्थित हा समारंभ झाला. यादरम्यानच आता या समारंभाचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us