गाैरी खानचा मोठा खुलासा, म्हणाली, मी कधीच आयुष्यात..

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. विशेष म्हणजे 2023 हे वर्षे शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत खास ठरले. चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर धमाका करताना शाहरुख खान हा दिसला. शाहरुख खान हाच नाही तर त्याची पती गाैरी खान ही देखील नेहमीच चर्चेत असते.

| Updated on: Mar 04, 2024 | 2:29 PM
1 / 5
बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. शाहरुख खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

2 / 5
शाहरुख खान याची पत्नी गाैरी खान ही देखील कायमच चर्चेत असते. आता नुकताच गाैरी खान हिने मोठा खुलासा केलाय.

3 / 5
गाैरी खान हिने तिच्या लाईफस्टाईलबद्दल हा खुलासा केलाय. गाैरी खान ही म्हणाली की, मी सकाळी लवकरच उठणाऱ्यापैकी नाहीये.

4 / 5
मी सकाळी दहाला उठते. त्यानंतर मी गरमा गरम एक काॅफी घेते. काॅफीनंतर मी वर्कआऊट वगैरे करते. मग त्यानंतर नाश्ता करते.

5 / 5
नाश्ता झाला की, मी संपूर्ण दिवसभर बिझी होते, असेही गाैरी खान हिने म्हटले आहे. गाैरी खान ही कायमच चर्चेत असते.