…अन् नाग पोहोचला रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी, थेट डोंबिवलीच्या तिकीट काउंटरवरच डेरा, प्रवाशांची बोबडी, Photos

डोंबिवली रेल्वे स्थानकामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क तिकीट खिडकीसमोरच नाग फणा काढून बसल्याने मोठी खळबळ उडाली. या नागाला पहाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती.

| Updated on: Jul 18, 2026 | 6:54 PM
1 / 5
डोंबिवली रेल्वे स्थानकामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क तिकीट खिडकीसमोरच नाग फणा काढून बसल्याने मोठी खळबळ उडाली. या नागाला पहाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती.

डोंबिवली रेल्वे स्थानकामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क तिकीट खिडकीसमोरच नाग फणा काढून बसल्याने मोठी खळबळ उडाली. या नागाला पहाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती.

2 / 5
डोंबिवली रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटरवर भला मोठा नाग आढळल्याने एकच खळबळ उडाली. नाग तिकीट खिडकीजवळ फणा काढून बसल्यामुळे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

3 / 5
घटना लक्षात येताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिसर रिकामा केला, प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं, मात्र या घटनेमुळे काही काळ घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

4 / 5
 त्यानंतर या घटनेची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली, घटनेची माहिती मिळताच काही वेळेतच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी सापांना रेस्क्यू केलं.

5 / 5
मात्र या घटनेमुळे काही काळ  तिकीट वितरणाच्या कामावर परिणाम झाला, लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली होती.

Follow Us