ही छोटी वनस्पती सापांचा विनाश, नाग घराजवळ फिरकतही नाही!

अशा स्थितीत योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. घरात साप येऊ नये म्हणून तुम्हाला वेगवेगळे उपाय करता येतात. परंतु एक वनस्पती आहे. ती वनस्पती तुम्ही लावली तर साप फिरकतही नाहीत, असे म्हटले जाते. या वनस्पतीचे नाव वर्मवूड असे आहे.

| Updated on: Jun 10, 2026 | 10:03 PM
1 / 5
आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाच्या सरी बरसत असल्याने आता वातावरणही थंड आणि अल्हाददायक झाले आहे. तापमानात घसरण झाल्याने आता दडून बसलेले साप आता बाहेर येतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाच्या सरी बरसत असल्याने आता वातावरणही थंड आणि अल्हाददायक झाले आहे. तापमानात घसरण झाल्याने आता दडून बसलेले साप आता बाहेर येतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

2 / 5

पावसाळ्यात तर साप खूप दिसतात. उन्हाळ्यात स्वत:चे संरक्षण करण्यासाठी ते सुरक्षित ठिकाणी दडून बसलेले आहेत. ते पावसाळ्यात बाहेर येत असल्याने तुम्हाला तुमच्या बागेत, घरातही साप दिसायला लागतात.

3 / 5

अशा स्थितीत योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. घरात साप येऊ नये म्हणून तुम्हाला वेगवेगळे उपाय करता येतात. परंतु एक वनस्पती आहे. ती वनस्पती तुम्ही लावली तर साप फिरकतही नाहीत, असे म्हटले जाते. या वनस्पतीचे नाव वर्मवूड असे आहे.

4 / 5

वर्मवूड या वनस्पतीचा वास कडू असतो. कडू गंध असल्याने साप या वनस्पतीच्या जवळही फिरकत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळेच ही वनस्पती जर तुम्ही बागेत लावली तर घरात साप येण्याची शक्यता कमी होते, असा दावा केला जातो.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us