सोनम कपूर 40 व्या वर्षी देणार बाळाला जन्म, किलर लूकमध्ये बेबी बंपसह खास फोटोशूट..

सोनम कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. सोनम कपूरची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनम कपूर हिने नुकताच बेबी बंपसह खास फोटोशूट केले आहे. हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

| Updated on: Jan 20, 2026 | 3:31 PM
1 / 5
सोनम कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. सोनम कपूरची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनमने 2018 मध्ये बिझनेसमॅन आनंद आहुजासोबत लग्न केले. आनंद आहुजा दिल्लीतील मोठे बिझनेस मॅन आहेत. 

2 / 5
 सोनम कपूर ही वयाच्या 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई बनत आहे. पहिला तिला एक मुलगा आहे. नुकताच सोनम कपूर हिने खास फोटोशूट केले. ज्यामध्ये तिचा जबरदस्त लूक दिसत आहे. 

3 / 5
सोनम कपूर हिने मॅटरनिटी फोटोशूट केले. ऑल ब्लॅक आऊटफिटमध्ये सोनम कपूर दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना आवडला. ब्लॅक रंग अधिक उठून दिसत आहे. 

4 / 5
क्रॉप टॉप बेबी बंप फ्लॉन्ट करताना सोनम दिसत आहे. यावेळी तिने काही जबरदस्त अशा फोटोसाठी पोझ देखील दिल्या. सोनमचे चाहते मोठ्या प्रमाणात तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत.

5 / 5
सोनम कपूर हिने 2022 मध्ये आपल्या मुलाचे स्वागत जगात केले. आता दुसऱ्यांदा सोनम कपूर आई बनणार आहे. सोनमच्या पहिल्या मुलाचे नाव वायु आहे.