Guess Who : फिल्ममधल्या मुख्य हिरॉईनपेक्षा ही अभिनेत्री फक्त एका आयटम नंबरसाठी घेत 5 कोटी, तिच्या लग्नावर झालेला 10 कोटीचा खर्च

Guess Who : या एक्ट्रेसने आपल्या अभिनयाने लोकांना दीवाना बनवलय. ती डान्समध्ये सुद्धा मास्टर आहे. ही अभिनेत्री एका आयटम नंबरसाठी 5 कोटी रुपये चार्ज करते. काही मिनिटांच्या डान्ससाठी कोट्यवधी रुपये घेणारी ही अभिनेत्री कोण जाणून घेऊया.

| Updated on: Oct 17, 2025 | 4:00 PM
1 / 5
Guess Who : चित्रपटात लीड रोलमध्ये असणाऱ्या अभिनेत्री फी च्या बाबतीत आयटम नंबर करणाऱ्या अभिनेत्रींपेक्षा मागे असतात. संपूर्ण चित्रपटात काम करुन जितका पैसा मिळत नाही, तितका पैसा आयटम नंबर करणाऱ्या अभिनेत्री काही मिनिटात कमावतात. चित्रपटात  अनेकदा आयटम साँग असतं. प्रेक्षकांना ते आवडतं.

2 / 5
काही अभिनेत्री फक्त आयटम नंबर करतात. काहीवेळा आयटम सॉन्ग्सवर लेडी सुपरस्टार्स सुद्धा डान्स करतात. आज आम्ही तुम्हाला साऊथच्या एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जी एक आयटम नंबर करण्यासाठी 5 कोटी रुपये फी चार्ज करते.

3 / 5
ही अभिनेत्री अजून दुसरी-तिसरी कोणी नसून साऊथची प्रसिद्ध आणि सुंदर अदाकारा समांथा रुथ प्रभू आहे. समांथा अभिनेत्री म्हणून 15 वर्षांपासून चित्रपट क्षेत्रात एक्टिव आहे. आयटम नंबर करुन नृत्याच्या बळावर तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

4 / 5
समांथाचे फॅन्स तिच्या अभिनया इतकेच तिच्या डान्सचे सुद्धा वेडे आहेत. तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा मध्ये समांथाने आयटम नंबर केलेलं. 'Oo Antava Mawa...Oo Oo Antava'तिच्या गाण्याने खळबळ उडवून दिलेली. समांथाच नागा चैतन्य बरोबर लग्न झालेलं. त्यांच्या लग्नावर जवळपास 10 कोटी रुपये खर्च आलेला.

5 / 5
या गाण्यात समांथाने जबरदस्त डान्स केलेला. थिएटरमध्ये फॅन्स समांथाच्या या गाण्यावर नाचायचे. तिच्यासोबत अल्लू अर्जुनही होता. समांथाने या गाण्यासाठी भरपूर फी घेतलेली. असं म्हटलं जातं की, या चार मिनिटाच्या गाण्यासाठी मेकर्सनी समांथाला 5 कोटी रुपये मोजलेले.