थेट 50 टक्के सवलतीमध्ये डिमार्टमध्ये मिळतंय ही वस्तू, ग्राहकांची गर्दी..

DMart Big Offer : डिमार्टकडून ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी मोठ्या ऑफर दिल्या जात आहेत. त्यातच आता डिमार्टकडून थेट 50 टक्के ऑफ दिला जात आहे. ही एक बंपर ऑफर म्हणावी लागणार आहे.

| Updated on: Oct 19, 2026 | 2:59 PM
1 / 5
डिमार्टमध्ये ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी मोठ्या ऑफर दिल्या जातात. डिमार्टमध्ये कधीही जा तुम्हाला एका वर एक वस्तू फ्रीमध्ये मिळतेच. 

डिमार्टमध्ये ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी मोठ्या ऑफर दिल्या जातात. डिमार्टमध्ये कधीही जा तुम्हाला एका वर एक वस्तू फ्रीमध्ये मिळतेच. 

2 / 5

डिमार्टमध्ये खरेदी केल्याने आपल्या पैशांची मोठी बचत होते. एका वर एक वस्तूही फ्रीमध्ये मिळतात. सणावारानुसार डिमार्टमध्ये वस्तूही असतात.

3 / 5

त्यातच आता डिमार्टने मोठा निर्णय घेतला. थेट 50 टक्के डिस्काऊंट अत्यंत महत्वाच्या वस्तूवर डिमार्टकडून दिला जात आहे. विशेष म्हणजे ही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. 

4 / 5

डिमार्टकडे फॅन्सी आणि खास डिझाईनच्या महागड्या चपल आणि सॅन्डलवर मोठी ऑफर दिली जात आहे. थेट कवडी मोलाच्या भावात विकले जात आहे. 

5 / 5

विविध प्रकारच्या फॅन्सी चप्पलवर डिमार्टकडून 50 टक्क्याची सूट दिली जात आहे. या चप्पल खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us