श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात काय घडलं? पाहा फोटोस्टोरी
भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्यादिवशी लंचपर्यंत पहिल्याडावात दोन बाद 109 धावा केल्या होत्या.
1 / 8

पहिल्या सत्रात लंचपर्यंत भारताने दोन विकेट गमावून 109 धावा केल्या होत्या.
2 / 8
भारताच्या दहा षटकात एकबाद 53 धावा झाल्या होत्या.
3 / 8
दमदार फलंदाजी करणारा कॅप्टन रोहित शर्मा 29 धावांवर आऊट झाला.
4 / 8
मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने कुमाराच्या गोलंदाजीवर लकमलकडे झेल दिला.
5 / 8
मयंक अग्रवाल आऊट झाला आहे. 33 धावांवर त्याला एमबुलडेनिया पायचीत पकडलं.
6 / 8
पहिल्या सत्रात श्रीलंकेला दोन विकेट मिळाल्या.
7 / 8
हनुमा विहारीने शानदार अर्धशतक झळकावलं.
8 / 8
पहिल्या सत्राच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवलं.
Loading...
Unable to load recommendations.
ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ
मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल
शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाणी....
ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव