Shikhar Dhawan : आम्ही कायम एकत्र .., गब्बर धवनचा साखरपुडा, कुणासोबत? फोटो व्हायरल

Sophie Shine and Shikhar Dhawan Engagement : शिखर धवन याने नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. शिखरचा आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर अनेक महिन्यांनी शिखर आणि त्याची मैत्रीण सोफी शाईन यांचा साखरपुडा झाला आहे.

| Updated on: Jan 12, 2026 | 8:09 PM
1 / 5
टीम इंडियाचा माजी फलंदाज गब्बर अर्थात शिखर धवन याने चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. शिखर आणि  त्याची गर्लफ्रेंड सोफी शाईन यांचा अखेर साखरपुडा झाला आहे. शिखरने त्याच्या साखरपुड्याची माहिती 12 जानेवारीला इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत दिली. (Photo Credit : Instagram/Shikhar Dhawan)

2 / 5
शिखरने पोस्ट केलेल्या या फोटोत दोघांचे हात दिसत आहेत. तसेच या फोटोत सोफीच्या हातात अंगठी दिसत आहे. "आम्हाला साखरपुड्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार. आम्ही कायम एकत्र रहायचं ठरवलंय", असं कॅप्शन शिखर आणि सोफीने या फोटोला दिलं आहे. (Photo Credit : Instagram/Shikhar Dhawan)

3 / 5
धवनचं काही वर्षांपूर्वी आयशा मुखर्जीसह घटस्फोट झाला होता. त्यानंतर काही महिन्यांनी शिखर आणि सोफी रिलेशनमध्ये आले. दोघेही गेल्या दीड वर्षांपासून संबंधात आहेत. सोफी आयर्लंडची रहिवाशी आहे. (Photo Credit : Instagram/Shikhar Dhawan)

4 / 5
तसेच धवन व्यतिरिक्त इंग्लंडचा ऑलराउंडर विल जॅक्स याचाही साखरपुडा झाला आहे. विल जॅक्स याने त्याची प्रेयसी एना ब्रमवेलला अंगठी घातली. ऐना ब्रमवेल हीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.   (Photo Credit: Instagram/Ana Brumwell)

5 / 5
विल जॅक्स याने हार्बर ब्रिजसमोर एका बोटीवर त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं. त्यानंतर जॅक्सने एना ब्रमवेल हीला अंगठी घातली (Photo Credit: Instagram/Ana Brumwell)