Photo : अभिनेत्री वर्षा बोलम्माचे स्टायलिश अंदाजात फोटोशूट!

| Updated on: Feb 18, 2021 | 1:21 PM

टॉलीवुडची प्रसिध्द अभिनेत्री वर्षा बोलम्मा हि सोशल मीडियावर सक्रिय असते.

1 / 5
टॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री वर्षा बोलम्मा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वर्षा तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

2 / 5
नुकतेच वर्षाने साऊथ इंडियन स्टाॅईलमधील फोटोशूट केले आहे आणि हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
वर्षाने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाची साडी घातलेली आहे.

4 / 5
वर्षाने 'सथुरन' या  चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

5 / 5
फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे.

फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे.