ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ; सध्याचा दर काय? भाववाढीमागे कारण काय?
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ झालीये. साखरेचे दर नेमके का वाढत आहे, जाणून घ्या.
1 / 5

देशात सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यातही साखरेच्या दरात मोठी वाढ दिसून आली.
2 / 5
देशातील 36 पैकी 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये साखरेच्या महागाईचा दर 30 टक्क्यापेक्षा जास्त झाला आहे.
3 / 5
देशात साखरेचा किरकोळ महागाई दर ऑगस्टमधील 24.27 टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये 29.80 टक्के इतका झाला आहे. जानेवारी 2026 नंतरची ही सर्वोच्च पातळी मानली जात आहे.
4 / 5
देशात राजस्थाननमध्ये 26.65 टक्क्यांवरून 25.15 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. राजस्थानमध्ये सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर किंचिंत कमी झाला आहे.
5 / 5
ऊसाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्याचबरोबर एन निनोमुळे पाऊस यंदा कमी झाला. या पावसामुळे साखेरचा तुटवडा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. मुंबईत एक किलो साखर 60 रुपयांना विकली जात आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us