तुमच्या मुलीच्या खात्यात जमा होतील 5000000 रुपये, सरकारची ही योजना म्हणजे दुसरी लॉटरीच!

मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करता येते. तुम्ही या योजनेत वर्षाला कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकता. दोन मुलींसाठी या योजनेत खातं खोलता येतं.

| Updated on: May 30, 2026 | 9:17 PM
1 / 5
सुकन्या समृद्धी योजना ही सरकारची मुलींचे भवितव्य सुरक्षित व्हावे यासाठीची एक विशेष बचत योजना आहे. या योजनेतून  मिळणारा परतावा हा करमुक्त असतो. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर 8.2 टक्क्यांनी व्याज मिळते.

2 / 5
मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करता येते. तुम्ही या योजनेत वर्षाला कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकता. दोन मुलींसाठी या योजनेत खातं खोलता येतं.

मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करता येते. तुम्ही या योजनेत वर्षाला कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकता. दोन मुलींसाठी या योजनेत खातं खोलता येतं.

3 / 5
या योजनेत एकूण पंधरा वर्षे गुंतवणूक करावी लागते. खाते उघडल्यानंतर 21 वर्षांनी गुंतवलेले पैसे मिळतात. तुमच्या मुलीचे वय 18 वर्षे असेल आणि तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्ही या योजनेतून पैसे काढू शकता.

4 / 5
आता या योजनेतून तुम्ही तुमच्या मुलीसाठी तब्बल 50 लाख रुपये कसे जमवू शकता, ते जाणून घेऊ या. तुमची मुलगी जर एका वर्षाची असेल तर तुम्ही तिचे खाते उगडून प्रत्येक वर्षाला 1 लाख 9 हजार रुपयांची गुंतवणूक करायची.

5 / 5
 तुम्ही गुंतवणूक कायम ठेवली तर तुम्हाला तुमच्या मुलीच्या खात्यात 2047 साली तब्बल 50,34,040 रुपये मिळतील. ही सगळी रक्कम करमुक्त असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us