Sunny Deol : दुर्मिळ क्षण, सनी देओलच्या पत्नीचे काही खास PHOTOS

Sunny Deol : सनी देओल नेहमीच प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहतो. त्यामुळे कुटुंबासोबतचे त्याचे फारसे फोटो उपलब्ध नाहीयत. सनी देओलची पत्नी कोण आहे? असाही अनेकांच्या मनात प्रश्न आहे. आता सनी देओलचे पत्नी आणि मुलासोबतचे काही खास फोटो समोर आलेत.

| Updated on: Oct 15, 2024 | 11:41 AM
1 / 5
सनी देओल बॉलिवुड पार्ट्यांमध्ये, सार्वजनिक जीवनात फारसा दिसत नाही. सनी देओलचे पत्नी सोबत सुद्धा फार कमी फोटो आहेत. आता सनीच्या कुटुंबाचे काही फोटो समोर आलेत.

2 / 5
देओल कुटुंबाची मोठी सून आणि बॉलिवूड स्टार सनी देओलची पत्नी पूजा देओल लाइमलाइटपासून लांब असते. ती फॅमिली आउटिंग किंवा कुठल्या इवेंटमध्ये सुद्धा दिसत नाही. पूजा देओल शेवटची मुलगा करणच्या लग्नात दिसली होती.

3 / 5
आता बऱ्याच काळानंतर सनी देओलची पत्नी पूजा मुलासोबत दिसली. करणने आईसोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. पूजा देओल वेस्टर्न  लूकमध्ये दिसतायत.

4 / 5
पूजा देओलने व्हाइट ट्राऊजर आणि ब्लू शर्ट परिधान केला आहे. सनीचा मुलगा करण कॅजुअल लूकमध्ये दिसतोय. आईसोबतच्या फोटोमध्ये करण स्माइल करताना दिसतोय.

5 / 5
आई-मुलाचा हा सुंदर बॉन्ड पाहताक्षणी लक्षात येतो. 'बेस्ट टाइम तो आहे, जो वेळ तुम्ही तुमच्या आईसोबत घालवता' असं करणने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.