Suryakumar Yadav: टीम इंडियातून सतत डावललं गेलं आता सूर्यादादाने घेतला मोठा निर्णय, थेट क्रिकेट सोडून…

Suryakumar Yadav News: सूर्यकुमार यादव भारतीय संघापासून बऱ्य़ाच वेळेपासून दूर आहेत. आता सूर्य भलताच खेळ खेळताना पाहायला मिळाला.

| Updated on: Oct 25, 2026 | 12:45 PM
1 / 5
टीम इंडियाचा टी20 वर्ल्डकप विनर माजी कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत असतो.

टीम इंडियाचा टी20 वर्ल्डकप विनर माजी कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत असतो.

2 / 5

सूर्याला टीम इंडियातच नाही तर साधं मुंबईच्या संघात स्थान मिळवता आलेले नाही. तो प्रेसिडेंट कपमध्ये खेळताना दिसला. आता काल सूर्या चक्क बेसबॉल खेळताना दिसला.

3 / 5

सूर्यकुमार यादव आता काल बेसबॉलच्या मैदानात दिसला. फिलाडेल्फिया येथे या वर्षीच्या ऑल-स्टार सोहळ्यादरम्यान पदार्पण केल्यानंतर MLBx प्रथमच दक्षिण आशियाचा दौरा करत आहे. हा कार्यक्रम अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील मुंबई फुटबॉल अरेना येथे आज पार पडला.

4 / 5

मुंबई संघात माजी एमएलबी स्टार्स जेक अरिएटा , जॉनी गोम्स , एड्रियन गोन्झालेझ आणि निक स्विशर , तसेच ॲथलीट्स अनलिमिटेड सॉफ्टबॉल लीगच्या उत्कृष्ट खेळाडू रॅशेल गार्सिया आणि जॉर्डन वुलरी यांचा समावेश होता.

5 / 5

भारतीय क्रिकेट स्टार शार्दुल ठाकूर, जितेश शर्मा, काशवी गौतम, राधा यादव आणि दीपक चहर हे सूर्यकुमार यादव सामील झाले होते. या कार्यक्रमात चार संघ सामील झाले होते ज्यात सूर्याच्या संघाचा विजय झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us