Sumona Chakravarti हिच्या ग्लॅमरस फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला

मुंबई : अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण अभिनेत्रीला विनोदवीर कपिल शर्मा याच्या 'दी कपिल शर्मा' शोच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली.

| Updated on: Mar 21, 2023 | 5:07 PM
1 / 5
 सुमोना चक्रवर्ती 'दी कपिल शर्मा' शोमध्ये कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत चाहत्यांचं मनोरंजन करते. 'दी कपिल शर्मा' शोमधील सुमोना हिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सुमोना चक्रवर्ती 'दी कपिल शर्मा' शोमध्ये कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत चाहत्यांचं मनोरंजन करते. 'दी कपिल शर्मा' शोमधील सुमोना हिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

2 / 5

कायम आपल्या विनोदी अंदाजामुळे चर्चेत राहणारी सुमोना आता तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा आहे.

3 / 5

अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण अभिनेत्रीला विनोदवीर कपिल शर्मा याच्या 'दी कपिल शर्मा' शोच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली.

4 / 5

सुमोना चक्रवर्ती हिने आता गुलाबी बिकिनीमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. सोशल मीडियावर सुमोना चक्रवर्ती हिच्या फोटोंचा बोलबाला दिसत आहे.

5 / 5

सोशल मीडियावर सुमोना चक्रवर्ती हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us