Satyaprem Ki Katha | 15 व्या दिवशी ‘सत्यप्रेम की कथा’ची निराशाजनक कामगिरी, चित्रपटाने केली इतकी कमाई

सत्यप्रेम की कथा हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून धमाका करता दिसतोय. विशेष म्हणजे पुन्हा एकदा कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी हिट ठरलीये. सत्यप्रेम की कथा हा चित्रपट धमाका करत आहे. नुकताच आता या चित्रपटाच्या कमाईबद्दलचे मोठे अपडेट हे पुढे आले.

| Updated on: Jul 14, 2023 | 4:19 PM
1 / 5
सत्यप्रेम की कथा या चित्रपटाने धमाका केलाय. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी परत एकदा हिट ठरली आहे. या चित्रपटाने धमाकेदार कमाई केलीये.

2 / 5
सत्यप्रेम की कथा या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर आतापर्यंत 72 कोटींच्या आसपास कलेक्शन हे भारतामध्ये केले आहे. जगभरातून चित्रपटाने 100 कोटींच्यावर कलेक्शन केले.

3 / 5
चित्रपटाची हवा बाॅक्स आॅफिसवर कमी झाल्याचे बघायला मिळाले. गुरूवारी चित्रपटाने रिलीजच्या 15 व्या दिवशी 1.30 कोटींचे कलेक्शन हे केले आहे.

4 / 5
पुढील शनिवार आणि रविवार चित्रपट धमाल करेल असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे कियारा आणि कार्तिक आर्यन या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले.

5 / 5
सत्यप्रेम की कथा या चित्रपटाच्या यशानंतर लगेचच कार्तिक आर्यन याने आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरूवात केली आहे. लंडनमध्ये तो आगामी चित्रपटाचे शूटिंग करतोय.