एकमेव साप जो घरट्यांमध्ये देतो अंडी, शेवटपर्यंत अंड्यांची करतो सुरक्षा, पण शेवटी…

जगातील एकमेव असा साप जो पाला पाचोळा गोळा करून त्यामध्ये घालतो अंडी. त्या ठिकाणी देतो कडक सुरक्षा. पण अंडी उबवण्याच्या आधीच जातो निघून. कारण ऐकून व्हाल चकित.

| Updated on: Apr 12, 2026 | 11:49 AM
1 / 6
जगातील सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जाणारा कोब्रा सापाचे अनेक हस्य समोर आली नाहीत.  हा साप सर्वात खतरनाक विषारी आणि बिनविषारी साप खातो. यामध्ये या सापाची मादी ही अंडी घालण्यापूर्वी एक घरटे तयार करते.

जगातील सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जाणारा कोब्रा सापाचे अनेक हस्य समोर आली नाहीत. हा साप सर्वात खतरनाक विषारी आणि बिनविषारी साप खातो. यामध्ये या सापाची मादी ही अंडी घालण्यापूर्वी एक घरटे तयार करते.

2 / 6

अशा प्रकारे इतर कोणताही साप घरटे करून अंडी घालत नाही. यामध्ये कोब्रा साप योग्य तापमान असलेले ठिकाण निवडतो. जिथे काड्या, गवत आणि पाचोळा असेल असे.

3 / 6

हा साप असे घरटे बनवतो जसे की शेतकऱ्यांने ढिगारा घातला आहे. त्यानंतर मादी यामध्ये 30 ते 40 अंडी घालते.

4 / 6

त्यानंतर ही मादी शेजारी असणारा पाला पाचोळा गोळा करून ती अंडी झाकून टाकते. कारण त्यांची सुरक्षा आणि ती उबवण्यासाठी ते खूप गरजेचे असते.

5 / 6

हा पालापाचोळा सडल्यानंतर साधारण 60 ते 90 दिवसांमध्ये अंडी उबवतात. यावेळी ही मादी त्याच ठिकाणी असते. अंडी उबवण्याच्या काही दिवस आधी ही मादी तेथून निघून जाते.

6 / 6

कारण, या सर्व दिवसांमध्ये ती मादी काहीच खात नाही. त्यामुळे जेव्ही तिची पिल्ले जन्माला येतात तेव्हा ती ही पिल्ले खाऊ शकते म्हणून ती आधीच निघून जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us