जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशात हा आहे भयंकर नियम, थेट लग्न..
जगात सर्वात मोठा मुस्लिम देश म्हणून इंडोनेशियाची ओळख आहे. मात्र, इंडोनेशियामध्ये एक मोठा नियम आहे. हा नियम लग्नाबाबत आहे. तिथे असलेल्या नियमाप्रमाणे लग्न केले नाही तर थेट कुटुंबाचे सर्व अधिकार काढून घेतले जातात.
1 / 5

इंडोनेशिया जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश आहे. जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या तिथेच आहे. इंडोनेशिया पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
2 / 5

बाली आगा लोक आपला धर्म, भाषा यावर खूप जास्त प्रेम करतात. बाली आगा लोक पुर्ण व्दीपवर पसरले आहेत.
3 / 5

बाली आगा लोक आपली परंपरा आणि संस्कृतीच्या अत्यंत जवळ आहेत. ते आपली संस्कृती फॉलो करतात. बाली आगा लोकांमध्ये एक खूप मोठा नियम आहे.
4 / 5

लग्नाबाबत त्यांचा हा निर्णय आहे. आपल्याच गावात लग्न करण्याचा त्यांचा मोठा नियम आहे. दुसऱ्या गावात लग्न करण्याची परवानगी त्यांना नाहीये.
5 / 5

जर कोणी हा नियम तोडला तर त्या कुटुंबावर कारवाई होते. हेच नाही तर त्यांच्याकडून सर्व अधिकार काढून घेतली जातात.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us