स्वयंपाक घरातील या 5 वस्तू तुमच्या लिव्हरसाठी आहेत वरदान, पाहा कोणत्या ?
लिव्हर हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. याला शरीराची केमिकल फॅक्ट्री देखील म्हटले जाते. कारण आपल्या शरीरातील 500 हून अधिक महत्वाची कामे लिव्हर करते. डॉक्टरांनी स्वयंपाक घरातील 5 अन्नपदार्थांची नावे येथे दिली असून ती लिव्हरसाठी गुणकारी आहेत.
1 / 4

अक्रोड - अक्रोड लिव्हरसाठी जास्त फायदेशीर मानले जाते. अक्रोड लिव्हरच्या पेशींना आरोग्यदायी ठेवणे आणि त्यांना नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यास मदत करते.
2 / 4
लसूण: लसूणातील तत्वे लिव्हरच्या एंजाइम्सना सक्रिय करतात.ज्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ आणि टॉक्सिन्स शरीरातून सहजपणे बाहेर टाकली जातात.
3 / 4
गाजर - गाजरातील बीटा-कॅरोटीन आणि एंटीऑक्सीडन्ट्स तत्वे भरपूर असल्याने गाजर लिव्हर पेशींना फ्री रेडिकल्सपासून सुरक्षित राखते.
4 / 4
हळद - हळद पावडर मसाल्यात करक्युमिन लिव्हरची सूज कमी करण्यास मदत करते. आणि लिव्हरला डॅमेजपासून वाचवते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us