- Marathi News Photo gallery These are the skin problems that indicates the deficiency of Vitamin C in body
Symptoms of Vitamin C deficiency : व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे सतावू शकतात हे स्कीन प्रॉब्लेम्स
जेव्हा शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असते तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो.
1 / 5

2 / 5

3 / 5

सुरकुत्या - व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या येण्याची समस्या वाढू शकते. जेव्हा शरीराला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळत नाही, तेव्हा त्वचेवर कोरडेपणा येतो आणि कपाळ, डोळ्याभोवती आणि ओठांच्या आसपास त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात.
4 / 5

त्वचेचा कोरडेपणा - व्हिटॅमिन सी त्वचेला मऊ, लवचिक, निरोगी आणि चमकदार ठेवण्यास देखील मदत करते. अशा परिस्थितीत ज्या लोकांना व्हिटॅमिन सी पुरेसे प्रमाणात मिळत नाही, त्यांच्या त्वचेचा कोरडेपणा वाढलेला दिसतो.
5 / 5

स्किनवर रॅशेस अथवा पुरळ येणे - त्वचेवर पुरळ उठणे हे देखील व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे, त्वचेवर पुरळ आणि पॅच दिसू शकतात.
संभाजीनगरात भल्या पहाटे बाबा डॉनच्या घरावर रेड, कारवाई कशी केली?
साप विषारी आहे की बिनविषारी? दुरूनच कसे ओळखणार? जाणून घ्या...
टी20 सामन्यापूर्वी ड्रामा, नाणेफेकीसाठी टीम इंडिया पोहोचली नाही, कारण
मोबाईल युजरची दिवाळी, रिचार्ज प्लान होणार तब्बल 50 टक्क्यांनी स्वस्त
शिंदेंचा फोन अन् अरबाज शेखला मोठा दिलासा, त्या हॉस्पिटलचा मोठा निर्णय
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..