पुरुष रात्री गुगलवर सर्वाधिकवेळा काय सर्च करतात? जो Report समोर आला तो एकदा पाहाच…

हल्ली प्रत्येकजण कोणताही प्रश्न पडला की उत्तर शोधण्यासाठी गुगलचा वापर करतात. अशातच एका रिपोर्टनुसार पुरुष रात्री काय सर्च करतात या गोष्टी समोर आल्या आहेत.

| Updated on: Oct 19, 2026 | 1:50 PM
1 / 5
मोबाईल फोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. प्रत्येकजण दिवसरात्र आपल्या मोबाईल फोनवर काही ना काही शोधत असतो. पण लोक त्यांच्या मोबाईल फोनवर सर्वाधिक काय शोधतात हे कोणाला माहीत आहे?

मोबाईल फोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. प्रत्येकजण दिवसरात्र आपल्या मोबाईल फोनवर काही ना काही शोधत असतो. पण लोक त्यांच्या मोबाईल फोनवर सर्वाधिक काय शोधतात हे कोणाला माहीत आहे?

2 / 5

'बॉबल एआय' या संभाषण माध्यम प्लॅटफॉर्मने सुमारे ८५ दशलक्ष पुरुष काय सर्च करतात याचा अभ्यास केला गेला आहे. भारतीय पुरुष त्यांच्या मोबाईल फोनवर गेमिंग ॲप्स वापरण्याची सर्वाधिक शक्यता असते.

3 / 5

यासोबतच शेअर मार्केटमध्ये का घडलं याविषयीही पुरुषांना जाणून घ्यायला आवडते असं समजले आहे. यामुळे ते त्या संबंधित गोष्टी सर्च करत असतात.

4 / 5

पुरुष क्रीडा संदर्भातील काही गोष्टीही सर्च करुन बघत असतात. मॅचचा स्कोअर काय झाला? मॅचमध्ये नेमके काय घडले याविषयी पुरुष अधिक सर्च करत असतात.

5 / 5

या तुलनेत स्त्रिया या सर्चसाठी फूड रिलेटे आणि कपड्यांसंदर्भातील गोष्टी सर्च करत असतात. मॅसेजिंग ॲप्सचा वापर स्त्रिया करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us