Ram Navami Recipe : स्वादिष्ट ‘शिरा’ बनवण्यासाठी ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स
नवरात्रीमध्ये राम नवमीच्या दिवशी दुर्गा माताला शिरा आणि पुरीचा नैवेद्य दाखविला जातो.
1 / 5

नवरात्रीमध्ये राम नवमीच्या दिवशी दुर्गा माताला शिरा आणि पुरीचा नैवेद्य दाखविला जातो. शिरा नेमका कसा तयार करायचा हे आपण बघणार आहोत.
2 / 5
1/2 कप तूप, 1 कप रवा, 1 कप साखर, 1 चमचा वेलची, 1 कप दूध, 3 चमचा सुकामेवा घ्या
3 / 5
रव्याचा शिरा तयार करण्याच्या अगोदर सर्वात प्रथम तूप घालून रवा भाजून घ्या
4 / 5
त्यानंतर रव्यात साखर आणि वेलची घालून मिक्स करा.
5 / 5
यानंतर, दूध आणि सुकामेवा घाला आणि नीट मिक्स करा. काही मिनिटे शिजवा आणि उकळी येऊ द्या. आता आपण गरम सर्व्ह करू शकता.
Loading...
Unable to load recommendations.
'काय राव जरांगेंनी काय माल पटवलाय...', बारस्करांनी फोडला मोठा बॉम्ब
मैदानात उतरला अन् जसप्रीत बुमराहसोबत लागलं अर्शदीपचं नाव, कोणत्या विक्
1791 चेंडू टाकल्यानंतर भुवनेश्वर कुमारकडून पहिल्यांदा अशी चूक घडली
दिलजीत दोसांझच्या दिल्लीतील कॉन्सर्टला पोलिसांनी परवानगी नाकारली
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी