बायकोसाठी चक्क हिऱ्याची ब्रा गिफ्ट, उद्योगपती नवऱ्याचा खतरनाक कारनामा; फोटोंनी घातला धुमाकूळ

सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने हिरेजडीत ब्रा परिधान केली आहे. या ब्राची किंमत ऐकून अनेकांना घाम फुटला होता. पण आता एका उद्योजकाने बायकोला ती गिफ्ट म्हणून दिली आहे.

| Updated on: Oct 21, 2026 | 2:27 PM
1 / 5
सध्या सर्वत्र हॉलिवूड अभिनेत्री कायली जेनरने परिधान केलेल्या 474 कोटी रुपयांच्या ब्राची चर्चा रंगली आहे. ही ब्रा लाँच झाल्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता एका बड्या उद्योगपत्याने ती खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.

सध्या सर्वत्र हॉलिवूड अभिनेत्री कायली जेनरने परिधान केलेल्या 474 कोटी रुपयांच्या ब्राची चर्चा रंगली आहे. ही ब्रा लाँच झाल्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता एका बड्या उद्योगपत्याने ती खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.

2 / 5

२०२६ च्या 'व्हिक्टोरियाज सीक्रेट फॅशन शो'मध्ये कायली जेनरने घातलेली ५ कोटी डॉलर्स (५० दशलक्ष डॉलर्स) किमतीची ब्रा, एका तुर्की व्यावसायिकाने खरेदी केली. त्याने ही ब्रा आपल्या पत्नीसाठी भेट म्हणून विकत घेतल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

3 / 5

हिऱ्यांनी जडलेली ही 'फँटसी ब्रा' व्हिक्टोरियाज सीक्रेटच्या इतिहासातील सर्वात महागडी ब्रा ठरली आहे. या ब्रावर ४४१० नैसर्गिक हिरे वापरण्यात आले आहेत.

4 / 5

तसेच या 'फँटसी ब्रा' वर ७५.५४ कॅरेटचा एक अवाढव्य पिवळ्या रंगाच्या हिऱ्याचाही समावेश आहे. ही ब्रा तयार करण्यासाठी १५ कारागिरांना १,००० तासांहून अधिक वेळ लागला.

5 / 5

ही ब्रा लक्झरी ज्वेलरी ब्रँड 'जेकब अँड को.' (Jacob & Co.) सोबत मिळून डिझाइन केलेल्या या ब्रापैकी एक आहे. विशेष म्हणजे, २०१८ नंतर पहिल्यांदाच 'फॅन्टसी ब्रा' पुन्हा एकदा रॅम्पवर दिसून आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us