Shweta Tiwari : लाल साडी, मोकळे सोडलेले केस.. वयाच्या पंचेचाळीशीत श्वेता तिवारीच्या वेड लावणाऱ्या मनमोहक अदा

Shweta Tiwari : टीव्हीवरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच आपल्या लूकने फॅन्सना इम्प्रेस करते. यावेळी अभिनेत्रीने बनारसी साडीचा लूक शेअर केला आहे. जो सिंपल आणि खूप सोबर आहे.

| Updated on: Apr 16, 2026 | 4:28 PM
1 / 5
श्वेता तिवारीने मरुन कलरची बनारसी साडी नेसली आहे. या साडीवर रेशम धाग्यांचं वर्क केलेलं आहे. त्यामुळे साडीला सिंपल आणि सोबर लूक आला आहे. पदर आणि बॉर्डरला ऑरेंज कलरचा टच आहे.

श्वेता तिवारीने मरुन कलरची बनारसी साडी नेसली आहे. या साडीवर रेशम धाग्यांचं वर्क केलेलं आहे. त्यामुळे साडीला सिंपल आणि सोबर लूक आला आहे. पदर आणि बॉर्डरला ऑरेंज कलरचा टच आहे.

2 / 5

साडी सोबत श्वेता तिवारीने बनारसी फॅब्रिकचा ब्लाऊज पेअर केला आहे. त्यावर बारीक डिझाईन असून स्टोन आहेत. पार्टी वियर लूक याला आहे. साडी आणि ब्लाऊजचं कॉम्बिनेशन खूप मस्त वाटतं.

3 / 5

ज्वेलरी बद्दल बोलायचं झाल्यास साडीसोबत अभिनेत्रीने कुंदनचा सेट घातला आहे. यात बीड्स आहेत. लेयरवाला सेट साडीला कॉम्प्लिमेंट करतो. सेट सोबत हेवी झुमके घातले आहेत. जे तुम्ही दुसर्‍या कपड्यांसोबत सुद्धा पेयर करु शकता.

4 / 5

मेकअप बद्दल बोलायचं झाल्यास अभिनेत्रीने डार्क ब्राऊन शेडचं आयशॅडो केलाय. त्यासोबत ब्लॅक लायनर स्मज केलं आहे.लिपस्टिक न्यूड शेडची निवडली आहे. काळ्या टिकली सोबत अभिनेत्रीने आपला लूक कंम्पलीट केलाय.

5 / 5

अभिनेत्रीने हातात कुंदनच्या बांगड्या भरल्या आहेत. एकूण मिळून श्वेताचा लूक सिंपल आणि एलिगेंट वाटतो. कमीत कमी ज्वेलरी सोबत लूक कम्प्लीट केलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us