Shweta Tiwari : पिवळ्या ड्रेसमध्ये श्वेता तिवारीच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील तिचा लूक प्रचंड आवडलेला आहे.

| Updated on: Sep 11, 2026 | 4:11 PM
1 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारी फक्त तिच्या  भूमिकांमुळे आणि खासगी आयुष्यामुळेच नाही  तर, लूकमुळे देखील चर्चेत आली आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांना अभिनेत्रीचा लूक वाढला आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी फक्त तिच्या भूमिकांमुळे आणि खासगी आयुष्यामुळेच नाही तर, लूकमुळे देखील चर्चेत आली आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांना अभिनेत्रीचा लूक वाढला आहे.

2 / 5

श्वेता तिवारी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. दोन मुलांची आई असताना देखील अभिनेत्रीने फिटनेस कायम ठेवलं आहे.

3 / 5

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. पिवळ्या ड्रेसमध्ये श्वेता हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. श्वेता कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाावर पोस्ट करत असते

4 / 5

श्वेता वयाच्या 45 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. श्वेता चाहत्यांना देखील फॅशन गोल्स देत असते. श्वेता नेहमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.

5 / 5

श्वेताला पाहिल्यानंतर कोणीच म्हणणार नाही की, श्वेता 45 वर्षांची आहे. श्वेता दोन मुलांची आई देखील आहे. तिची मोठी मुलगी पलत 25 वर्षांची आहे तर, मुलगा रेयांश सध्या शालेय शिक्षण पूर्ण करत आहे...

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us