दोन मुलांची आई आहे श्वेता तिवारी, पण तिच्या ग्लॅमवर असंख्य चाहते फिदा, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री श्वेता तिवारी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. दोन मुलांची आई असताना देखील अभिनेत्रीने फिटनेस कायम ठेवलं आहे, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jan 02, 2026 | 4:09 PM
1 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवा लूक प्रचंड आवडला आहे.

2 / 5
थंडीत श्वेता तिच्या मित्रांसोबत आनंद व्यक्त करताना दिसत आहे. फिरण्यासाठी गेलेल्या श्वेताने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

3 / 5
फोटो पोस्ट करत श्वेता हिने कॅप्शनमध्ये, मी जे हवं ते करते.... मला जे आवडतं ते मी निवडते... मी कोणत्या नियमांमध्ये बसत नाही... मी मर्यादा तोडते.. 2026 मध्ये हे मी चालूच ठेवेल... असं लिहिलं आहे.

4 / 5
 अभिनेत्री वयाच्या 43 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. श्वेता चाहत्यांना देखील फॅशन गोल्स देत असते. श्वेता नेहमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.

5 / 5
श्वेता दोन मुलांची आई आहे. तिची मोठी मुलगी पलत 25 वर्षांची आहे तर, मुलगा रेयांश सध्या शालेय शिक्षण पूर्ण करत आहे... सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.