
उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाही. उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. नुकताच उर्फी जावेद हिने काही फोटो शेअर केले आहेत.

उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाटल्याचे बघायला मिळत आहे. उर्फी जावेद हिने लाल रंगाची ब्रॅलेट घातल्याचे दिसत आहे.

उर्फी जावेद हिच्या या ब्रॅलेटला पुढे शिंगे असल्याचे बघायला मिळत आहे. काळ्या रंगाची पॅंट देखील तिने घातली असून त्याचे बटन खुले सोडल्याचे दिसत आहे.

या लूकमध्ये उर्फी जावेद ही अत्यंत बोल्ड दिसत आहे. उर्फी जावेद ही तिच्या या नव्या लूकमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे देखील बघायला मिळत आहे.

उर्फी जावेद हिच्या या फोटोमध्ये मोठ्या प्रमाणात कमेंट या केल्या जात आहेत. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. नेहमीच तिच्यावर टीका देखील होते.