
उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सतत ट्रोल होते. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबात अंदाजा लावला जाऊ शकत नाही. उर्फीचा चाहता वर्ग मोठा आहे.

नुकताच उर्फी जावेद ही नव्या लूकमध्ये स्पाॅट झालीये. यावेळी काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये उर्फी दिसत आहे. अनेकांना उर्फी जावेद हिचा हा लूक अजिबातच आवडला नाहीये.

उर्फी जावेद हिने ब्लॅक ऑफ शोल्डर डीप नेक आउटफिट घातलाय. आता उर्फी जावेद हिच्या या नव्या लूकचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अनेकांनी उर्फी जावेद हिच्या या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. काही लोकांनी हे फोटो पाहून उर्फी जावेद सुधारली असल्याचे देखील म्हटले आहे.

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. या नव्या लूकमध्ये उर्फीचा लूक बोल्ड दिसतोय.