अमेरिका कधीच विसरणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचे जगाची झोप उडवणारे भाष्य, थेट..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेत आहे. युद्धादरम्यान त्यांच्याकडून मोठे विधान करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी करार करण्यासाठी इराणला काही वेळ दिला. जर इराणने करार केला नाही तर मोठा विनाश होईल. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला.

| Updated on: Apr 07, 2026 | 2:55 PM
1 / 5
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा इराणसोबतच्या युद्धात नाटोवर भडकले आहेत. त्यांचा पारा चांगलाच चढल्याचे बघायला मिळतंय. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेची नाटो देशांनी कोणतीही मदत केली नाही. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा इराणसोबतच्या युद्धात नाटोवर भडकले आहेत. त्यांचा पारा चांगलाच चढल्याचे बघायला मिळतंय. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेची नाटो देशांनी कोणतीही मदत केली नाही. 

2 / 5

दक्षिण कोरिया, जपान आणि ऑस्ट्रेलियासारखे मित्र देशही अमेरिकेच्या मदतीला धावून आले नाहीत. व्हाईट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, इराण युद्धाचा मोठा परिणाम झाला. 

3 / 5

त्यांनी नाटो देशांना मदत मागितली पण त्यांच्या मदतीला कोणीही पुढे आले नाही. युद्धात नाटोने आपल्याला कोणतीही मदत केली नाही हे आपल्या टोक्यातून कधीही जाणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. 

4 / 5

विशेष म्हणजे नाटोचे महासचिव मार्क रुटे वॉशिंग्टन दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दाैऱ्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे मोठे विधान केले. यानंतर खळबळ उडाली.

5 / 5

इराणसोबतच्या युद्धात कुठे ना कुठे अमेरिका एकटी पडल्याचे बघायला मिळत आहे. नाटो देश या युद्धात आपली मदत करतील अशी अपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांना होती पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us