IND vs NZ 2nd T20 Live Streaming Free: वैभव सूर्यवंशीचा झंझावत फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?

IND vs NZ 2nd T20 Match Live Streaming Free: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातीलस दुसरा सामना फ्रीमध्ये कुठे पाहू शकता या बद्दल योग्य माहिती जाणून घ्या...

| Updated on: Oct 23, 2026 | 3:26 PM
1 / 5
पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 225 धावांचा यशस्वी पाठलाग करून इतिहास घडवला.  संजू सॅमसनचं अर्धशतक, नमन धीरची आक्रमक खेळीच्या जीवावर भारतीय संघाने सामना जिंकला.

पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 225 धावांचा यशस्वी पाठलाग करून इतिहास घडवला. संजू सॅमसनचं अर्धशतक, नमन धीरची आक्रमक खेळीच्या जीवावर भारतीय संघाने सामना जिंकला.

2 / 5

आता दुसरी सामन्यात वैभव सूर्यवंशीची एन्ट्री होणार आहे, इशान किशनला दुखापत झाली आहे आणि दुखापतीमुळे तो दुसरा सामना खेळणार नसल्याचे बीसीसीआयने घोषित केले आहे.

3 / 5

भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा टी-20 सामना शनिवारी क्राईस्टचर्चच्या हेगली ओव्हल या मैदानात रंगेल. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सामन्याला सुरूवात होईल. वैभवचा झंझावत या सामन्यात पाहता येण्याची शक्यता आहे.

4 / 5

भारत-न्यूझीलंडचा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह दिसेल. तर स्मार्ट टीव्ही आणि मोबाईलवर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिग सोनी लिव्ह ऍपवर पाहता येईल, पण तुमच्याकडे डीडी फ्री डिश असेल तर डीडी स्पोर्ट्सवर हा सामना पूर्णपणे फ्रीमध्ये पाहता येऊ शकतो.

5 / 5

पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारलाही दुखापत झाली होती. आता तो सावरला आहे की नाही हे अद्याप बीसीसीआयने अधिकृतपणे सांगितले नाही. यामुळे भुवी खेळणार की नाही असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us