Vastu Tips : संपूर्ण घरात येईल सुख, समृद्धी, घरात फक्त या चार वस्तू ठेवा!

घराची बांधणी करताना तसेच घर सजवताना वास्तूशास्त्राचे नियम पाळणे गरजेचे आहे. वास्तूशास्त्रानुसार तुमच्या घरात या चार वस्तू असणे फार गरजेचे आहे. या वस्तू घरात असल्या की घरातील नकारात्मक उर्जा नाहीशी होते.

| Updated on: Nov 22, 2025 | 11:49 PM
1 / 5
काही लोक वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच घर बांधतात. विशेष म्हणजे वास्तूशास्त्रात कोणत्या वस्तू कुठे असायला हव्यात याबाबतही सांगण्यात आले आहे. त्यामुळे काही लोक वास्तूशास्त्रानुसारच घरात वस्तू ठेवतात. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात या चार वस्तू असायलाच हव्यात.

2 / 5
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात तुळशीचे झाड असायलाच हवे. तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मकता राहते. तुळशीच्या झाडाला पूर्वी किंवा उत्तर दिशेत ठेवावे. यामुळे घरातील नकारात्मक उर्जा नाहीशी होते.

3 / 5
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात पाण्याने भरलेले एक भांडे असायलाच हवे. ते घरातील मंदीर किंवा उत्तर पूर्ण दिशेला ठेवावे. हे भांडे पितळ किंवा तांब्याचे असायला हवे. घरात असे भांडे असणे शुभ मानले जाते. यामुळे घरात मानसिक आणि आध्यात्मिक उर्जा कायम राहते, असे वास्तूशास्त्रात सांगितलेले आहे.

4 / 5
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार घरात शंख असायलाच हवा. शंख हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. पूजा करताना शंख वाजवला तर नकारात्मक उर्जा दूर होते. म्हणूनच घरात शंख असणे शुभ मानले जाते.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.